राज्य-स्तरीय अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यासाठी, ब्लॉक ‘E’, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), मुंबई – ४०० ०५१ येथील सिटी पार्कमधील रिक्त भूखंडावर डिझाइन, विकास, वित्तपुरवठा, संचालन व देखभाल (DDFOM) करण्यासाठी संस्थेची नियुक्ती.
MC कार्यालय, AMC-1, AMC-2 कार्यालय, डिरेक्टर मेट्रो PIU आणि JMC कार्यालय EPBAX वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती करार नवीन MMRDA इमारतीत (1 वर्षाचा दर करार) याबाबत