inner-banner

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र

A.मूळ आणि गरज:

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन प्लॅनिंग बोर्ड (MMRPB) यांनी तयार केलेला मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) प्रादेशिक आराखडा 1973 मध्ये लागू झाला. मुंबई महानगर प्रदेशातील उपक्रमांचे नियोजन, विकसन आणि समन्वय साधणेकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) ची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, 1974 च्या अंतर्गत सन 1975 मध्ये स्थापना करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ही मुंबई महानगर प्रदेशाच्या सुव्यवस्थित विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र (BSNA) यामध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपलिकेच्या (BNCMC) हद्दीभोवती असलेल्या 60 गावांचा समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कापुस उद्योगाच्या जलद विकासानंतर, भिवंडी हे देशातील अग्रगण्य कापड उत्पादक आणि पुरवठादार क्षेत्र बनले. याशिवाय, भिवंडी मुंबई व ठाणे यांच्याजवळ असल्यामुळे आणि स्वस्त जमिनींच्या उपलब्धतेमुळे जुन्या आग्रा रस्त्यालगत गोदामे विकसित होऊ लागली. वसई आणि दिवा दरम्यानच्या रेल्वेमुळे भिवंडी आणि भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील (BSNA) गोदामे/ वेअरहाऊस यांची वाढ झाली. त्यामुळे, भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र (BSNA) हे लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग आणि उद्योगांचे केंद्र बनण्याच्या दृष्टीने, तसेच ठाणे व मुंबई यांच्याजवळ असल्याने व प्रमुख कॉरिडॉरच्या जोडणी यादृष्टीने या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करणे आवश्यक होते.

B.विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती:

महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 मार्च, 2017 च्या अधिसूचनेद्वारे (दि. 19 एप्रिल 2007 रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध) भिवंडी तालुक्यातील 51 गावे (सुधारित 60 गावे) समाविष्ट असलेल्या भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी (BSNA) मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्ती केली. सदर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) या नात्याने मुं.म.प्र.वि.प्रा. (MMRDA) ने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, 1966 (MR & TP) अधिनियमाच्या कलम 30 (1) अंतर्गत तयार केलेला प्रारुप विकास आराखडा शासनाने सदर अधिनियमाच्या कलम 31 अन्वये दि. 11 मार्च, 2015 व दि.04 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या अधिसूचनांन्वये मंजूर केला आहे.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 Notification dated 17th March, 2007 (3.63 MB) -
  • जमिनीचे क्षेत्रफळ:60 गावांचा समावेश असलेला भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र (BSNA) अंदाजे 144 चौ. किमी आहे.

  • स्थान:भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्राचे (BSNA) स्थान धोरणात्मकदृष्टया मुंबई आणि ठाण्याच्या जवळ स्थित असल्यामुळे महत्वाचे आहे. सर्व बाजूंनी सदर क्षेत्र नद्या, खाडया, टेकडया आणि कडयांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांनी वेढलेले आहे.
  • जोडणी:भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र (BSNA) राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांद्वारे प्रमुख वस्त्यांशी जोडलेले आहेत. सदर क्षेत्रासाठी सर्वात जवळची प्रमुख रेल्वे स्थानके कल्याण आणि भिवंडी आहेत.

A.भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी (BSNA) मंजूर विकास योजना:

  1. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 26(4) अंतर्गत तयार केलेला प्रारुप विकास आराखडा दि. 28 डिसेंबर 2011 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर प्रसिद्धीकरणाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या कालावधीत लोकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त सूचना/हरकतींवर नियोजन समितीने सुनावणी दिली. त्यानंतर नियोजन समितीच्या दि. 29 ऑगस्ट 2012 च्या अहवालाच्या आधारे, सुधारित प्रारुप विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 28(4) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आला.
  2. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत विहित केलेल्या सर्व वैधानिक तरतुदींनुसार तयार केलेला प्रारुप विकास आराखडा दि. 21 डिसेंबर, 2012 रोजी अधिनियमाच्या कलम 30(1) अन्वये मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने अधिसूचना क्र. TPS.1212/1699/C.R. No. 127/2013/UD-12, दि. 11 मार्च, 2015 (दि. 13 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द) या अधिसूचित क्षेत्रासाठीचा विकास आराखडा मंजूर केला आणि काही भाग वगळलेले भाग (EP) म्हणून पु:नश्च प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 31 नूसार लोकांकडून सूचना आणि हरकती मागवून त्यावर कार्यवाही करुन शासनाने दिनांक 1216/1169/C.R. No.162/16/UD-12, दिनांक 4 नोव्हेंबर 2016, क्र. TPB. 1216/1169/CR-162/16/UD-12, दिनांक 10 मार्च, 2017 क्रमांक TPS. 1216/2874/CR-366/16/UD-12, दिनांक 24 मार्च, 2017 आणि त्यानंतरच्या शुद्धीपत्रक क्रमांक TPS-1216/1169/C.R.162/16/UD-12, दिनांक 13 जून, 2017 याद्वारे सदर विकास योजनेस मंजूरी दिली.

B.भूउपयोग आणि झोनिंग::

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्राची (BSNA) विद्यमान बांधकामे आणि त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेता, या विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) क्षेत्रामधील प्रमुख झोन निवासी झोन, वाणिज्य झोन, औद्योगिक झोन, ना विकास झोन इ. झोनसोबतच लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग आहेत. गोदामांच्या मोठया प्रमाणावर विकासाला चालना देण्यासाठी भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्राच्या (BSNA) विकास आराखडयात ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्क झोन नावाचा एक नवीन झोन दर्शविला आहे. सदर झोन स्टोरेज, लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रीज यांच्या विकासाकरिता वैशिष्ट्यपूर्ण आहे.

C.FSI:

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्राकरिता (BSNA) सद्य:स्थितीत शासनाने दि. 02 डिसेंबर, 2020 रोजी मंजूर केलेली एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली (UDCPR) लागू आहे. सदर नियमावलीनूसार Base FSI, Premium FSI, TDR इ. तरतुदी लागू आहेत.

D.विकास परवानगी::

कोणत्याही व्यक्तीला विकास करणे आणि इमारतीच्या कोणत्याही ठिकाणी उभारणे/पुर्नउभारणे किंवा बदल करणे किंवा इमारत पाडणे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) क्षेत्रातील विकास परवानग्यांसाठी हँडबुकमध्ये दिलेल्या नमुन्यात मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे, एनओसी, योजना इ. सोबत मंजूर लागू विकास नियंत्रण नियमावलीनुसार प्रस्तावाची छाननी केली जाते. छाननी पूर्ण झाल्यावर, मुं.म.प्र.वि.प्रा. (MMRDA) लिखित स्वरुपात विकास प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम (MR & TP), 1966 अंतर्गत मंजूर करते/नाकारते.

E.पायाभूत सुविधांचा विकास:

MMRDA प्रस्तावित मेट्रो रेल्वे लाईन आणि प्रस्तावित मल्टी-मॉडल कॉरिडॉरसह रस्ते, फ्लाय-ओव्हर आणि पूल बांधणे यासारखी कामे करत आहे.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 २५४ १०-३-२०१७ (111.71 KB) -
2 BSNA EP २१० (407.05 KB) -
3 BSNA EP २५४ (268.23 KB) -

1. 31 (दि. 04/11/2016) अंतर्गत मंजूर केलेल्या सूचना/सूचना/नकाशे/डीसीआरची यादी.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 अधिसूचना w.r.t. भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्राचा मंजूर बहिष्कृत भाग (EP) (सूचना) (799.23 KB) -
2 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M (एकत्रित)) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M (एकत्रित))
3 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.१) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.१)
4 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.२) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.२)
5 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.३) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.३)
6 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.४) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.४)
7 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.५) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.५)
8 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.६) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.६)
9 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.७) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.७)
10 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.८) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.८)
11 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.९) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.९)
12 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.१०) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.१०)
13 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.११) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर वगळलेले भाग (EP) नकाशे (नकाशा १M.११)
14 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्राचे मंजूर विकास नियंत्रण नियमन (३६.८ MB) (36.85 MB) -

2.सूचना/सूचना/नकाशे/DCR मंजूर/प्रकाशित ३१ (दि. ११/०३/२०१५) ची यादी.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (BSNA DP SM अधिसूचना) (202.32 KB) -
2 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (BSNA DP EP सूचना) (296.33 KB) -
3 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (एकत्रित नकाशा) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (एकत्रित नकाशा)
4 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी कायदा १९६७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी कायदा १९६७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१)
5 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी कायदा १९६८ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.२ भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी कायदा १९६८ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.२
6 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी कायदा १९६९ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.३ भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी  कायदा १९६९ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.३
7 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी कायदा १९७० च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.४) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी कायदा १९७० च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.४)
8 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७१ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.५) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७१ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.५)
9 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७२ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.६ भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७२ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.६
10 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७३ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.७) (3.14 MB) -
11 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७४ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.८ भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी  (MR&TP) कायदा १९७४ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.८
12 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७५ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा 1M.९ भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७५ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा 1M.९
13 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१०) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१०)
14 भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.११) भिवंडी सभोवतालच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखडा (वगळलेला भाग).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९७७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.११)
15 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (एकत्रित नकाशा) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (एकत्रित नकाशा)
16 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१)
17 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६८ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.२) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). एमआरटीपी (MR&TP) कायदा १९६८ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.२)
18 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९६९ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.३) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९६९ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.३)
19 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७० च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.४) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७० च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.४)
20 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७१ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.५) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७१ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.५)
21 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७२ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.६) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७२ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.६)
22 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७३ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.७) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७३ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.७)
23 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७४ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.८) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७४ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.८)
24 अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७५ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.९ अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७५ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.९
25 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१०) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.१०)
26 भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून). MR&TP कायदा १९७७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.११) भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून).  MR&TP कायदा १९७७ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १M.११)
27 MR&TP कायदा १९६६ (विकास नियंत्रण नियमावली (DCR)) च्या कलम ३१ अंतर्गत भिवंडी आसपासच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली (31.72 MB) -

3. २८(४) (दि. २०/१२/२०१२) अंतर्गत प्रकाशित सूचना/नकाशे/DCR ची यादी

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (फेरफारांची यादी) (63.29 KB) -
2 भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (संपूर्ण नकाशा) भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (संपूर्ण नकाशा)
3 3भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - अ) 3भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - अ)
4 भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - ब) भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - ब)
5 भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - क) भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - क)
6 भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - ड) भिवंडी आसपासचे अधिसूचित क्षेत्र (नकाशा - ड)
7 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (मसुदा विकास नियंत्रण नियमावली (DCR)) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (मसुदा विकास नियंत्रण नियमावली (DCR))

4. २६ (दि. २८/१२/२०११) अंतर्गत प्रकाशित सूचना/सूचना/नकाशे/DCR/अहवालांची यादी.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (सूचना) (18.17 KB) -
2 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी नकाशा (१ : २२०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी नकाशा  (१ : २२०००)
3 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - १ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - १ (१ : ५०००)
4 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - २ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - २ (१ : ५०००)
5 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ३ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ३ (१ : ५०००)
6 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ४ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ४ (१ : ५०००)
7 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ५ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ५ (१ : ५०००)
8 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ६ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ६ (१ : ५०००)
9 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ७ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ७ (१ : ५०००)
10 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ८ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ८ (१ : ५०००)
11 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ९ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ९ (१ : ५०००)
12 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - १० (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - १० (१ : ५०००)
13 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ११ (१ : ५०००) भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र : प्रस्तावित जमीन वापर डीपी तपशील नकाशा - ११ (१ : ५०००)
14 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (विकास नियंत्रण नियमावली (DCR)) (2.92 MB) -
15 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (प्रारुप विकास आराखड्याचा अहवाल) (49.08 MB) -

5. "मंजूर SM आणि EP नकाशे सहज समजण्यासाठी BSNL च्या स्पष्ट विकास योजना पत्रकाची यादी"

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 BSNA क्लियर संयुक्त DP १M (39.38 MB) -
2 BSNA क्लियर DP १M१ (33.59 MB) -
3 BSNA क्लियर DP १M२ (42.45 MB) -
4 BSNA क्लियर DP १M३ (64.43 MB) -
5 BSNA क्लियर DP १M४ (30.07 MB) -
6 BSNA क्लियर DP १M५ (31.77 MB) -
7 BSNA क्लियर DP १M६ (33.01 MB) -
8 BSNA क्लियर DP १M७ (34.5 MB) -
9 BSNA क्लियर DP १M८ (30.52 MB) -
10 BSNA क्लियर DP १M९ (21.54 MB) -
11 BSNA क्लियर DP १M१० (40.38 MB) -
12 BSNA क्लियर DP १M११ (41.17 MB) -

6. "MMC च्या सुधारित संरेखनासह BSNA च्या मंजूर डीपीचा अद्यतनित नकाशा""  

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 मा. यांनी मंजूर केलेली नोंद. एम.सी (790.09 KB) -
2 भिवंडी सभोवतालचे अधिसूचित क्षेत्र (MMC च्या सुधारित संरेखनासह मंजूर डीपीचा नकाशा) (3.67 MB) -

काल्हेर आणि कशेळी या गावांसह विद्यमान राज्य आणि राष्ट्रिय महामार्गावर होत असलेल्या प्रमुख घडामोडींसह बीएसएनए मध्ये (BSNA) जलद विकास दिसून येत आहे, तर राहनाळ, गुंदवली, दापोडे, दिवे-अंजूर वळ ही गावे प्रामुख्याने औद्योगिक आणि व्यावसायिक विकास दर्शवत आहेत. खोणी, कांबे,काटई, शेलार ही गावे मुख्यत्वे औद्योगिक स्वरुपाची आहेत आणि त्यात प्रामुख्याने पॉवरलूमचा उद्योग केला जात आहे. नाशिक महामार्गालगत पिंपळास, सोनाळेख् धामणगाव आणि वडपे या गावांमध्ये मोठी गोदामे दिसून येतात.

Bhiwandi Surrounding Notified Area
Sr.No. Title Download/View View Image
1 प्राधिकरणाने या क्षेत्रात 179 विकास परवानग्या दिल्या. (56.48 KB) -