inner-banner

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद एमएमआरडीए मुं. म. प्र. वि. प्राधिकरणाची नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रकाश टाकण्याचा संघटित प्रयत्न दर्शवते.
एमएमआरडीए च्या विभाग/सेलद्वारे नागरिकांना प्रदान केल्या जाणार्‍या सेवा नागरिकांच्या सनद अंतर्गत येथे प्रदान केल्या आहेत.