inner-banner

प्रस्तावना

मुंबई नागरी विकास प्रकल्प-फिरता निधी

मुंबई नागरी विकास प्रकल्प -फिरता निधी (MUDP – RF) ची स्थापना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये 1988 मध्ये करण्यात आली आहे. सन 1985 व 1994 च्या दरम्यान जागतिक बँकेच्या मदतीने हाती घेतलेल्या मुंबई नागरी विकास प्रकल्पाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने समन्वयाचे कार्य केले. या योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमार्फत कर्जाच्या परतफेड करण्यात येणाऱ्या रक्कमेच्या 45% रक्कम ही प्राधिकरणात स्थापन केलेल्या मुंबई नागरी विकास प्रकल्प-फिरता निधीचा स्त्रोत म्हणून वापरण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशात नागरी मूलभूत सुविधांकरिता लागणाऱ्या भांडवली गुंतवणुकीसाठी कर्जरूप अर्थसहाय्य देणे आणि तांत्रिक अभ्यास व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे हे या निधीचे उद्दिष्ट आहे.

मे, 2023 पर्यंत, 10 नागरी स्थानिक संस्था व प्रकल्प अंमलबजावणी संस्थाना मुंबई नागरी विकास प्रकल्प-फिरता निधी योजना अंतर्गत आर्थिक अनुदान-सहाय्य वितरीत करण्यात आले आहेत व 46 प्रकल्प अंमलबजावणी करिता 13 स्थानिक स्वराज्य संस्था व प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना कर्ज स्वरुपात निधी वितरीत केला आहे. कर्ज आणि अनुदानाचे तपशील खाली दिले आहेत:

क्र. विशेष कर्जाची रक्कम रु. कोटीत अनुदानाची रक्कम रु. कोटीत
एकूण मंजूर रक्कम 1541 1.87
एकूण वितरित केलेली रक्कम 1456 1.16
एकूण कामांची संख्या 46 15
एजन्सींची एकूण संख्या 13 10

मुंबई नागरी विकास प्रकल्प – फिरता निधी : तांत्रिक अभ्यासासाठी अनुदान

क्र. एजन्सी उद्देश
अलिबाग नगरपरिषद S.W.D. अभ्यास
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका S.W.D. अभ्यास
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका डिझाईन तपासणीसाठी सल्लागार (ROB)
बृहन्मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा - मुंबई III A
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ पनवेल आणि उलवेखाडीतील पूरव्यवस्थापन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ वसई-विरार उपक्षेत्रातील एच.टी. सर्वेक्षण
कर्जत नगरपरिषद S.W.D. अभ्यास
मिरा भाईंदर महानगरपालिका S.W.D. अभ्यास
वसई-विरार शहर महानगरपालिका S.W.D. अभ्यास
१९ वसई-विरार शहर महानगरपालिका S.W.D.अभ्यास
११ पनवेल महानगरपालिका S.W.D. अभ्यास
१२ पेण नगरपरिषद S.W.D. अभ्यास
१३ वसई-विरार शहर महानगरपालिका S.W.D. अभ्यास
१४ ठाणे महानगरपालिका स्वच्छताअभ्यास
१५ वसई-विरार शहर महानगरपालिका ROB साठीतांत्रिक-आर्थिकव्यवहार्यता अभ्यास

मुंबई नागरी विकास प्रकल्प - फिरता निधी : कर्ज

क्र. एजन्सी प्रकल्प
अलिबाग नगरपरिषद रस्त्यांचे बांधकाम
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका नाला बांधकाम
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठा
कर्जत नगरपरिषद डंपर आणि जीपची खरेदी
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद एक्सरे मशीन, फायर इंजिन इत्यादींची खरेदी
मिरा भाईंदर महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
नवी मुंबई महानगरपालिका जीपची खरेदी
पनवेल महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम, E.S.R.
१० पनवेल महानगरपालिका S. W. ड्रेनेज
११ पनवेल महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
१२ पनवेल महानगरपालिका डंपर, जीप इत्यादींची खरेदी.
१३ वसई-विरार शहर महानगरपालिका S. W. ड्रेनेज
१४ उरण नगरपरिषद रस्त्यांचे बांधकाम
१५ उरण नगरपरिषद पाणी पुरवठा
१६ उरण नगरपरिषद वाहन खरेदी
१७ उरण नगरपरिषद रस्त्यांचे बांधकाम
१८ वसई-विरार शहर महानगरपालिका डंपरची खरेदी
१९ वसई-विरार शहर महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
२० वसई-विरार शहर महानगरपालिका संगणक उपकरणे खरेदी
२१ वसई-विरार शहर महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
२२ वसई-विरार शहर महानगरपालिका डंपरची खरेदी इ.
२३ वसई-विरार शहर महानगरपालिका रस्त्यांचे बांधकाम
२४ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका उड्डाणपुलाचे बांधकाम
२५ कर्जत नगरपरिषद रस्त्यांची सुधारणा
२६ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका IRDP टप्पा - I चे बांधकाम
२७ मिरा भाईंदर महानगरपालिका ५० एमएलडी पाणी पुरवठा योजना
२८ पनवेल महानगरपालिका पाणी पुरवठा योजना
२९ अंबरनाथ नगरपरिषद पाणी पुरवठा योजना
३० मिरा भाईंदर महानगरपालिका सीवरेज आणि रस्ते
३१ उल्हासनगर महानगरपालिका रस्त्यांचे रुंदीकरण आणि बांधकाम (टप्पा-II)
३२ उरण नगरपरिषद मासळी बाजाराचे बांधकाम
३३ वसई-विरार शहर महानगरपालिका उसगाव पाणी पुरवठा योजना (विरार)
३४ वसई-विरार शहर महानगरपालिका उसगाव पाणी पुरवठा योजना(नवघर- माणिकपुर)
३५ वसई-विरार शहर महानगरपालिका उसगाव पाणी पुरवठा योजना(नालासोपारा)
३६ कुळगाव-बदलापूर नगरपरिषद R. O. B चे बांधकाम
३७ कुळगाव-बदलापूर नगरपरिषद पाणी पुरवठा वितरण प्रणाली
३८ उरण नगरपरिषद GSR व रस्ते आणि बांधकाम
३९ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा टप्पा - IA
४० भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा टप्पा - IB
४१ मिरा भाईंदर महानगरपालिका भूमिगत गटार योजना
४२ मिरा भाईंदर महानगरपालिका D. P. रस्त्यांचे बांधकाम
४३ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका IRDP टप्पा III
४४ उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठावितरण योजना
४५ मिरा भाईंदर महानगरपालिका स्टार्म वॉटर ड्रेन
४६ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नागपूर-मुंबई समृद्धी जलद संचार द्रुतगतीमार्ग (NMSCEW)