inner-banner

डॉ. संजय मुखर्जी- भा.प्र.से.

डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से.
नाव डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से.
शैक्षणिक अर्हता :
  • टोरंटो विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन आणि वित्त पदवी.
  • अहमदाबाद येथून पब्लिक फायनान्स या विषयावर अल्पकालीन अभ्यासक्रम.
  • चार्टर्ड फायनान्शिअल ऐनालिस्ट
  • एमबीबीएस
सेवा भारतीय प्रशासकीय सेवा (भा.प्र.से.)

मुं.म.प्र.वि.प्रा. :

प्राधिकरणाच्या सेवेत रुजू : 5 जून 2023
पद : महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि.प्रा.

पूर्वी भूषविलेली पदे :

  • शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (ऑगस्ट 2020 - जून 2023)
  • चेअरमन(अतिरिक्त कार्यभार) नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (ऑगस्ट 2020-आजपर्यंत)
  • सचिव वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य विभाग (ऑक्टोबर 2018 - ऑगस्ट 2020)
  • अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), बृहन्मुंबई महानगरपालिका (जानेवारी 2015 - सप्टेंबर 2018)
  • ​​आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र शासन (जून 2011 - डिसेंबर 2014)