inner-banner

मेट्रो मार्ग - २ब

मुंबई मेट्रो मार्ग २ब (डी. एन. नगर - मंडाळे )

  • मेट्रो मार्ग-2ब (डि. एन.नगर-मंडाळे) या मार्गाची एकूण लांबी 23.6 कि. मी. एवढी असून यामध्ये एकूण 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
  • सदर मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.
  • सदर मार्ग हा मुंबईतील पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांना जोडणारा आहे.
  • सदर मार्गामुळे मुंबईतील व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिकद्रुष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांस रेल्वे आधारित सुविधा प्रदान होइल.
  • सदर मार्गासाठी मंडाळे येथे 31.4 हेक्टर जागेत मेट्रो कारशेड डेपो बांधण्यात येत असून स्थापत्य कामे प्रगतीपथावर आहेत.
  • सद्यस्थितीत प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत सुमारे 50% ते 75% बचत हि सदर मार्गामुळे होऊ शकते.
92
प्रकल्प वैशिष्ट्ये
मार्गाची लांबी २३.६४३ कि.मी. (उन्नत)
मार्गाचा रंग पिवळा
एकूण स्थानके २०(उन्नत)
  १. एसिक नगर, .२ प्रेम नगर, ३. इंदिरा नगर, ४. नानावटी हॉस्पिटल, ५. खीरा नगर, ६. सारस्वत नगर, ७. नॅशनल कॉलेज, ८. बांद्रा मेट्रो, ९. इनकमटॅक्स ऑफिस, १०. आय एल एफ एस, ११. एम टी एन एल मेट्रो, १२. एस जि बर्वे मार्ग, १३. कुर्ला (पूर्व),१४. इ. इ. एच., १५. चेंबूर, १६. डायमंड गार्डन, १७. शिवाजी चौक, १८. बी एस एन एल मेट्रो, १९. मानखुर्द, २०. मंडाळे मेट्रो.
कारडेपो 31.4 हेक्टर (मंडाळे, मानखुर्द)
मेट्रो स्थानके जोडणी
  1. डी एन नगर (मेट्रो मार्ग -1)
  2. बांद्रा (उपनगर)
  3. आय टी ओ जं. (मेट्रो मार्ग -3)
  4. कुर्ला पूर्व (उपनगर) (मेट्रो मार्ग -4)
  5. चेंबूर (मोनोरेल)
  6. मानखुर्द (उपनगर) (छशिमट-पनवेल फास्ट कॉरिडॉर)
  7. मुंबई ते नवी मुंबई फास्ट कॉरिडॉर
प्रकल्प पूर्णत्वाची किंमत ₹१०,९८६ कोटी
२०३१ १०.५ लाख (PHPD ३८५०९)
93

दि.२५ सप्टेंबर २०२३ पर्यंत

अ.क्र. कामाचे नाव सद्यस्थिती
1 भूगर्भ चाचण्या 100.00% पूर्ण.
2 विविध सेवावाहीन्यांची कामे 94.31% पूर्ण.
3 पाईल फाऊंडेशन 80.88% पूर्ण.
4 पाईल कॅप 79.18% पूर्ण.
5 पिअर्स 63.48% पूर्ण.
6 पिअर कॅप

बांधकाम – 68.09% पूर्ण.
उभारणी – 59.47% पूर्ण.

7 यु गर्डर

बांधकाम – 58.08% पूर्ण.
उभारणी -40.00% पूर्ण.

8 मंडाळे डेपोची कामे 80.72% पूर्ण.
94
नकाशा
96
Loading content ...