inner-banner

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड

एमएमएमओसीएल Banner
डॉ संजय मुखर्जी,भा.प्र.से.
डॉ संजय मुखर्जी,भा.प्र.से.
भा.प्र.से अध्यक्ष
एमएमएमओसीएल
श्रीम. रुबल प्रखर अगरवाल, भा. प्र. से.
श्रीम. रुबल प्रखर अगरवाल, भा. प्र. से.
व्यवस्थापकीय संचालक
एमएमएमओसीएल
श्री.ओ.पी.गुप्ता
श्री.ओ.पी.गुप्ता
नामनिर्देशक
एमएमएमओसीएल
श्री. अश्विन अ. मुदगल, भा.प्र.से.
श्री. अश्विन अ. मुदगल, भा.प्र.से.
नामनिर्देशक संचालक
एमएमएमओसीएल
श्री सुशिल चंद्रा
श्री सुशिल चंद्रा
संचालक (नियोजन)
एमएमएमओसीएल
श्री.मनोज जोशी
श्री.मनोज जोशी
संचालक (संचलन)
एमएमएमओसीएल
श्री. प्रविण गाजरे
श्री. प्रविण गाजरे
संचालक (देखभाल)
एमएमएमओसीएल
 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील आगामी सर्व मेट्रो कॉरिडोरची “संचालन आणि देखभाल” करण्यासाठी १० जून, २०१९ रोजी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ची स्थापना केली आहे. सर्व मेट्रो कॉरिडॉरची संचालन आणि देखभाल एका अधिकारा अंतर्गत पुढील उद्दिष्टांसह एकत्रित करण्याचा विचार आहे.

अ. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो मार्गाचे संचालन (ऑपरेशन) आणि देखभाल (मेंटेनन्स) अर्थात (ओ अँड एम) संबंधित स्वतंत्रपणे कामकाज चालविणे.

ब. सर्व विना-भाडे बॉक्स महसूल उपायांचे नियोजन, ओळख, विकास आणि अंमलबजावणी करणे.

क. मालमत्ता विकास कार्यान्वित करणे आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेच्या संबंधात विविध सुविधा देणे, देखरेख/देखभाल करणे किंवा त्या भाड्याने देणे.

तुम्ही खालील लिंकवर कोणत्याही शंका/मदत/सूचना/तक्रारींसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता:

Loading content ...