टी बी एम द्वारे ठाणे - बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या कामाचा शुभारंभ
- टी बी एम द्वारे ठाणे - बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ
The commencement of work on the Thane - Borivali dual tunnel route by TBM was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis, with the prominent presence of Deputy Chief Minister Eknath Shinde and Sunetra Ajit Pawar.



