९ जून, २०२५:- रोजी ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या मेट्रो मार्गिका मेट्रो ९ च्या ट्रायल रनला मा. मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत सुर
९ जून, २०२५:- रोजी ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या मेट्रो मार्गिका मेट्रो ९ च्या ट्रायल रनला मा. मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. या ऐतिहासीक क्षणांची काही क्षणचित्रे.