Mumbai Metropolitan Region’s Extended Notified Area
मुुंबई महानगर प्रदेशाचे वाढीव अधिसुधचत क्षेत :
शासनाच्या दिनाांक 9 जानेवारी, 2019 रोजीच्या अदिसुचनाअन्वये मुांबई शहराचा प्रभाव असलेल्या पालघर दजल्यातील समु ारे 1142 चौ.दक.मी. क्षेत्र असलेल्या वसई तालक्ुयातील उववदरत गावेव सांपर्ू वपालघर तालकु ा तसेच रायगड दजल्यातील सुमारे 874 चौ.दक.मी. क्षेत्र असलेले अदलबाग, पेर्, पनवेल व खालापूर तालक्ुयाांमिील उववदरत भागाचा मांबु ई महानगर प्रिेशात समावेश करून प्रादिकरर्ाच्या कायवक्षेत्रात हद्दवाढ केली आहे. त्यामुळे प्रादिकरर्ाचे कायवक्षेत्र सुमारे 4312 चौ.दक.मी. वरुन सुमारे 6328 चौ.दक.मी. झाले आह
हे. प्रस्तादवत क्षेत्राचे दवकास योजनाांच्या माध्यमातून दनयोजनबद्ध पद्धतीने होर्ेकदरता शासनाने दिनाांक 9 जुलै, 2024 रोजीच्या अदिसुचनेअन्वये मुांबई महानगर प्रिेशाच्या वाढीव क्षेत्रापैकी पालघर दजल्हा येथील 224 गावे व रायगड दजल्हा येथील 223 गावे (एकू र् सुमारे 1752 चौ. दक.मी. क्षेत्र) ‘मुांबई महानगर प्रिेशाचे वाढीव अदिसूदचत क्षेत्र’ म्हर्ून अदिसूदचत करुन या मुांबई महानगर प्रिेश दवकास प्रादिकरर्ाची (मुां. म. प्र. दव. प्रा.) सिर अदिसूदचत क्षेत्रासाठी दवशेष दनयोजन प्रादिकरर् म्हर्ून दनयुक्ती के ली आह
तथादप, दिनाांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या अदिसुचनेअन्वये रायगड दजल्यातील पेर् तालक्ुयातील नगरपादलके च्या लगतची 02 गावे भागश: व 07 गावे पूर्वत: शासनाने नव्याने के लेल्या अदिसूदचत के . एस. सी. नवनगर प्रकल्पामध्ये (KSC New Town) समादवष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे सिर मुांबई महानगर प्रिेशाचेवाढीव अदिसुदचत क्षेत्रामिनू नवनगर क्षेत्र वगळून एकूर् क्षेत्र समु ारे1,681 चौ. दक.मी. एवढेझाले आह
सद्यस्स्थतीत पालघर दजल्यातील भागाकदरता शासनाच्या दिनाांक 06 जानेवारी, 2018 रोजीच्या अदिसुचनाअन्वये मांजूर के लेल्या ठार्े- पालघर- रायगड क्षेत्रासाठीची प्रािेदशक योजना अांमलात आहे, व रायगड दजल्यातील भागाकदरता शासनाने दिनाांक 04 जुलै, 1992 रोजी मांजूर के लेल्या रायगड दजल्यासाठीच्या प्रािेदशक योजना अांमलात आहे. तसेच सिर क्षेत्राांकदरता शासनाच्या दिनाांक 02 दडसेंबर, 2020 रोजीच्या अदिसुचनेअन्वये मांजूर एकदत्रकृ त दवकास दनयांत्रर् व प्रोत्साहन दनयमावली (UDCPR) लागू आहे. तसेच, प्रादिकरर्ाने दवशेष दनयोजन प्रादिकरर्ाचे महाराष्र प्रािेदशक दनयोजन व नगर रचना अदिदनयम, 1966 च्या ‘प्रकरर् चार’ (Chapter-IV) मिील दवकास परवानगी व दनयांत्रर्ाबाबत अदिकार दजल्हादिकारी पालघर व दजल्हादिकारी रायगड याांना दि. 03 जानेवारी, 2025 रोजीच्या पत्राद्वारे प्रत्यार्पपत के ले आह
मुांबई महानगर प्रिेशाच्या वाढीव अदिसूदचत क्षेत्रासाठी भौगोदलक मादहती प्रर्ाली वापरुन दवकास योजना (GIS Based DP) व दवकास दनयांत्रर् दनयमावली तयार करण्यासाठी दिनाांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रादिकरर्ामार्व त सल्लागाराची दनयुक्ती करण्यात आली आहे आदर् दवकास योजनेसांिभात पुढील कायववाही सुरु आहे