inner-banner

प्रकल्प यादी

क्र. प्रकल्पाचे नाव
1 पुर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे वाहतुक सुधारणा प्रकल्प राबविणेबाबत.
2 NH-4 (old) ते कटाई नाका पर्यंत उन्नत मार्गाचे बांधकाम करणे
3 मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक
4 एमआयडीसी रस्त्याचे रुंदीकरण व बांधकाम – तळोजा एमआयडीसी रोड ते अंबरनाथ-काटई नाका रोड (भाग- 2)
5 बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
6 कापूरबावडी ते गायमुख पर्यंत घोडबंदर रोड, ठाणे मुख्य रस्त्यांचे सेवा रस्त्यांसह विलीनीकरण आणि उर्वरित रुंदीचे काँक्रिटीकरण करणे.
7 कासरवडवली ते खारबांव खाडीपुलाचे संकल्पन व बांधकाम करणे.
8 विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत चार रस्त्यांचे बांधकाम करणे. (भाग 1 ते 3)
9 कोलशेत ते काल्हेर खाडीपुलाचे बांधकाम करणे.
10 पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथे रेल्वे ओव्हर ब्रिजचे रुंदीकरण आणि बांधकाम करणे.
11 मोटागाव–मानकोली रस्त्यावर प्रस्तावित उल्हास क्रीकवरील सहा मार्गीय पुलाचे बांधकाम करणे.
12 माणकोली – मोटागाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे.
13 डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण
14 तळोजा- एम.आय.डी.सी. ते एन एच-4 रस्त्याचे बांधकाम करणे.(भाग-1)
15 वाळधुनी नदीसमांतर उभारण्यात येणाऱ्या उन्नत रस्त्याचे व स्लिप रोडसह डिझाइन व बांधकाम.
16 भारत डायमंड बोर्‍स ते वाकोला जंक्शन दरम्यान एलिवेटेड कॉरिडॉर
17 सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला ते वाकोला उड्डाणपुलाचे बांधकाम
18 शिवडी वरळी उन्नत मार्गाचे बांधकाम.
19 उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (पॅकेज १,२ आणि, ३)
20 मुंबई पारबंदर ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे काम
21 पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत विस्तारीकरण
22 बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा पुलाचे बांधकाम (ठाणे कोस्टल रोड)
23 आनंद नगर ते साकेत पर्यंत ठाणे शहरातील उन्नत मार्ग
24 कल्याण बाह्यवळण रस्ता भाग- 8 (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता)
25 गायमुख ते पायेगाव खाडी पुलाचे डिझाइन आणि बांधकाम
26 कलानगर जंकशन येथे उड्डाणपुलाचे संरेखान व बांधकाम
27 कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 03 रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण
28 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 3)
29 ऐरोली काटई नाका उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूर मार्गावरून चढणे व उतरणे
31 कल्याण बाह्यवळण रस्ता (भाग 3 मोटागांव पूल ते गोंविदवाडी बायपास)
32 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 1)
33 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 2)
34 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 3)
35 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 4)
36 कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (भाग 5)
Engineering Category
×

Rate Your Experience