महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड
श्री. संजय मुखर्जी
आय.ए.एस. चेअरमन
एम एम एम ओ सी एल
श्री. कान्हुराज बगाटे
आय.ए.एस. व्यवस्थापकीय संचालक
एम एम एम ओ सी एल
श्री.ओ.पी. गुप्ता
आय.ए.एस. नामांकित संचालक
एम एम एम ओ सी एल
श्री. अश्विन ए. मुदगल
आय.ए.एस. नामांकित संचालक
एम एम एम ओ सी एल
श्री. सुशील चंद्रा
संचालक (नियोजन)
एम एम एम ओ सी एल
श्री. मिलिंद महाजन
संचालक (वित्त)
एम एम एम ओ सी एल
अनियथ मणीकन्दन
संचालक (देखभाल)
एम एम एम ओ सी एल
मनोज अरोरा
संचालक (पायाभूत सुविधा)
एम एम एम ओ सी एल
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील आगामी सर्व मेट्रो कॉरिडोरची “संचालन आणि देखभाल” करण्यासाठी १० जून, २०१९ रोजी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ची स्थापना केली आहे. सर्व मेट्रो कॉरिडॉरची संचालन आणि देखभाल एका अधिकारा अंतर्गत पुढील उद्दिष्टांसह एकत्रित करण्याचा विचार आहे.
अ. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो मार्गाचे संचालन (ऑपरेशन) आणि देखभाल (मेंटेनन्स) अर्थात (ओ अँड एम) संबंधित स्वतंत्रपणे कामकाज चालविणे.
ब. सर्व विना-भाडे बॉक्स महसूल उपायांचे नियोजन, ओळख, विकास आणि अंमलबजावणी करणे.
क. मालमत्ता विकास कार्यान्वित करणे आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेच्या संबंधात विविध सुविधा देणे, देखरेख/देखभाल करणे किंवा त्या भाड्याने देणे.
तुम्ही खालील लिंकवर कोणत्याही शंका/मदत/सूचना/तक्रारींसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता:
- एमएमएमओसीएल वेबसाइट: https://mmmocl.co.in/
- फेसबुक: https://www.facebook.com/mahamumbaimetro
- ट्विटर: https://x.com/MMMOCL_Official
- लिंक्डइन : https://www.linkedin.com/company/mmmocl/
- इंस्टाग्राम : https://www.instagram.com/official_mmmocl/



