नगर व क्षेत्र नियोजन
श्री. शं. चं. देशपांडे
प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (MMRDA) खालील क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले आहे:
- वांद्रे-कुर्ला संकुलातील विकास व नियंत्रण
प्राधिकरणाच्या नगर व क्षेत्र नियोजन विभागाकडून उक्त क्षेत्रांसाठी नियोजन प्रस्ताव तयार करणे, बांधकाम परवानग्या देणे, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देणे, विकास प्रस्ताव अभिप्राय, विकासासंबंधी स्थानिक प्राधिकरणा बरोबर समन्वय साधणे ही कामे पाहिली जातात.
तसेच, ह्या विभागामार्फत विविध प्रकल्प हाताळले जातात:
- प्रादेशिक योजना
- जागतिक वित्तीय सेवा केंद्र (जा. वि. से. कें.)
- मुंबईतील मीठागर जमिनींचा बृह्त आराखडा
- ग्रोथ केंद्रांचा विकास
- Environment Improvement Society
- Heritage Conservation Society
- मिठी नदी विकास आणि संरक्षण
प्राधिकरणाच्या नगर व क्षेत्र नियोजन विभागाकडून उक्त क्षेत्रांसाठी नियोजन प्रस्ताव तयार करणे, बांधकाम परवानग्या देणे, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देणे, विकास प्रस्ताव अभिप्राय, विकासासंबंधी स्थानिक प्राधिकरणा बरोबर समन्वय साधणे ही कामे पाहिली जातात.
तसेच, ह्या विभागामार्फत विविध प्रकल्प हाताळले जातात:
- प्रादेशिक योजना
- मुंबईतील मीठागर जमिनींचा बृह्त आराखडा
- ग्रोथ केंद्रांचा विकास,
- Environment Improvement Society and Heritage Conservation Society
- मिठी नदी विकास आणि संरक्षण

विभागाची कार्ये
नगर व क्षेत्र नियोजन विभागाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
- विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रांसाठी विकास योजना तयार करते
- विकास परवानग्या जारी करतात, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)
- सीआरझेड, डी.पी.बाबत स्पष्टीकरण देते.
- जमीन वापर सुधारणा प्रस्तावांवर प्रक्रिया करणे.