मुंबई रायझिंग – एमएमआरडीए लीडरशिप फोरम २०२५
मुंबई रायझिंग – एमएमआरडीए लीडरशिप फोरम २०२५
महाराष्ट्राच्या विकासगाथेला नवी दिशा देण्यासाठी आपण ही सहभागी व्हा!
🌍 दृष्टिकोनाची ठळक वैशिष्ट्ये:
📈 आर्थिक प्रगती – सन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स जीडीपीचे लक्ष्य
🏙 जीवनमान आणि सर्वसमावेशकता – गृहनिर्माण, वाहतूक व पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा
🌐 जागतिक स्पर्धात्मकता – महाराष्ट्राला जागतिक व्यवसाय व नवोपक्रम केंद्र बनविणे
💡 चर्चेचे प्रमुख मुद्दे:
🔹 शहरी नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान
🔹 ट्रिलियन-डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल
🔹 शहरी परिवर्तनासाठी वित्तपुरवठा
🔹 भविष्यातील एमएमआरसाठी पायाभूत सुविधा
📌 आयोजक: एमएमआरडीए, सहकार्य: ईटी गव्हर्नमेंट
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.